घुग्घुस शहरात राजीव रतन रुग्णालय कोविड-१९ रुग्णाकरिता वरदान,ऑक्सिजन करिता वाढीव यंत्रणेची गरज- ब्रिजभूषण पाझारे
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर चंद्रपुर : महामारी कोरोना परिस्थितीत घुग्घुस शहरासाठी वरदान ठरलेल्या वेकोली चे राजीव रतन रुग्णालयाची सध्या ओळख झालेली आहे. येथील आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व इतर सेवक दिवसरात्र रुग्णाच्या…
