जागतिक महिला दिनानिमित्त मार्शल आर्ट चे धडे,इनर व्हील क्लब,वरोरा चा स्तुत्य उपक्रम,एअर बॉर्न ट्रेनी ग्रुप वरोरा चे विशेष सहकार्य
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा महिला सक्षमीकरण करण्यासाठी इनर व्हील क्लब,वरोरा कडून जागतिक महिला दिनानिमित्त6,7,8 मार्च ला self defence and attacking techniques and marshal arts चे तसेच योगनृत्याचे 3 दिवसीय शिबीर आयोजन…
