स्टुडंट फोरम ग्रुपतर्फे ऑक्सिजन सिलेंडर भेट
प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना येथील स्टुडंट फोरम ग्रुप तर्फे डॉ. प्रवीण येरमे सर यांच्या निःशुल्क कॉविड केअर सेंटर ला गरजू रुग्णांकरिता सात ऑक्सिजन सिलेंडर भेट म्हणून देण्यात आले. सध्या सर्वत्र ऑक्सिजन…
