पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी प्रदीप पाटील तर उरण तालुकाध्यक्ष पदी पंकज ठाकूर.
प्रतिनिधी:विठ्ठल ममताबादेपत्रकार, उरण, नवी मुंबईव्हाट्सअप नंबर -9702751098. उरण दि 28(विठ्ठल ममताबादे )पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या भारतातील अग्रगण्य असलेल्या भारतीय पत्रकार संघ (Association of indian journalists )या पत्रकार संघटनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी…
