नालेसफाईचा मिळेना मुहूर्त,गावातील तरुणांचा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा:– तालुक्यातील उखर्डा येथे पावसाळा गेला हिवाळा गेला आता उन्हाळा सुरू झाला तरी सुद्धा गावातली नाले सफाई झालेली नाही . गेल्या काही काळात ग्राम पंचायत ने नाले…
