पालकमंत्री विजय वडेट्टीवार उदया चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर,कोविड विषयक आढावा बैठक
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर चंद्रपूर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दि. 10 मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार…
