आनंदाची बातमी, आता लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार सुसज्ज डेडिकेटेड कोविड सेन्टर , आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश
वणी : नितेश ताजणे सद्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असुन वणी शहरासह ग्रामीण भागात सुद्धा दिवसेंदिवस कोविड-१९ रूग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. परिणामी रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांत आक्सीजन चि व्यवस्था…
