ब्रेकिंग न्यूज :-18 कोटी खर्च करून बांधलेल्या चिचपल्ली च्या बांबू प्रशिक्षण केंद्राला भीषण आग
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर बांबू प्रशिक्षण केंद्राला आग : पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी : चंद्रपूर येथील चिचपल्ली बांबू प्रशिक्षण केंद्राच्या निर्माणाधीन इमारतीला आज दु. 3.45 च्या सुमारास आग लागली.…
