चंद्रपुरात हल्दीराम रेस्टॉरंट, उत्सव लॉन, कोचिंग क्लासेस वर कारवाई
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर . चंद्रपूर : कोव्हीड नियमांचे पालन न करणाऱ्या हल्दीराम, उत्सव लॉन, इंस्पायर कोचिंग क्लासेस, इनसाईट कोचिंग क्लासेस व इतरांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली असुन सर्वांना प्रत्येकी…
