नाशिक शहराच्या काही विभागात पाणीपुरवठा पुरवठा 20,21 ला राहणार बंद
प्रतिनिधी:सुमित शर्मा,नाशिक नाशिक / मनपाचे गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महिंद्रा फिडरवरील आऊटगोईंग क्युबिकल येथे केबल किट नादुरुस्त झाल्यामुळे सदर ठिकाणी सद्य:स्थितीत मिटरींग क्युबिकल बायपास कनेक्शन करणेत आलेले…
