250 कोटी रुपयांचे धरण गेले वाहून ,उत्तराखंड मध्ये 100 पेक्षा अधिक लोक बेपत्ता ?
सहसंपादक:प्रशांत बदकी चमोलीः उत्तराखंडमधील जोशीमठ येथे मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. उत्तराखंडच्या जोशीमठात हिमस्खलनं झाल्यानं धरण फुटले. या धरण फुटीमुळे पाण्याच्या प्रवाहाला गती मिळाली असून, या…
