94 वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाशिकला
प्रतिनिधी:सुमित शर्मा, नाशिक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ही घोषणा…
