चंद्रपुर जिल्हा अँथलेटिक्स संघटनेद्वारे जिल्हा संघाची उद्यापासून मैदानी क्रीडा स्पर्धा.
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपुर : महाराष्ट्र राज्य अँथलेटिक्स संघटना आयोजित राज्यस्तरीय वरिष्ठ गट अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा 2021 करिता चंद्रपुर जिल्हा अँथलेटिक्स संघटने द्वारे जिल्हा संघाची अजिंक्य पद मैदानी क्रीडा स्पर्धा 9…
