शहरातील शालेय पोषण आहार कामगारांना नक्की न्याय मिळवून देऊ :-माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान , न्याय मिळेपर्यंत महिलांचा लढा सुरूच राहणार.
प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद शाळा व इतर दोन खाजगी शाळांवर शालेय पोषण आहार योजना सुरू झाली तेव्हा पासून तेथील विद्यार्थ्यांना खिचडी शिजवून जेवण देण्याचे काम करणाऱ्या शहरातील…
