स्वर्गीय रामचंद्र मोहितकर यांचा स्मृति प्रित्यर्थ पुरड गावासाठी भव्य प्रवेशद्वाराचे उदघाटन
प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे,झरी आज दि. १३/४/२१ रोजी गुढी पाडव्याच्या पावन मुहूर्तावर श्री. वसंतराव मोहीतकर (गुरुजी) यांचे कडून स्वर्गीय रामचंद्र मोहितकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ पुरड येथील बस स्टँडजवळ प्रवेशव्दार बांधुन देणार आहे.…
