संत तुकडोजी महाराज उच्च प्राथमिक शाळा राळेगाव येथे व्यसनमुक्ती करिता व्यसनमुक्तीची सापसीडी खेळ
सहसंपादक : रामभाऊ भोयर विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती संदर्भातले मार्गदर्शन एडवोकेट रोशनी वानोडे (सौ कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योती चाफले (येनोरकर मॅडम) यांनी प्रास्ताविक केले…
