सांस्कृतिक सभागृहाच्या इमारतीची अवस्था बिकट, गोडबोल्या संस्कृतीने विकास अशक्य, राळेगाव मतदारसंघात विकासकामांचा खेळखंडोबा
सहसंपादक : रामभाऊ भोयर हल्ली काम कमी अन् गोडबोलेपणा अधिक असा काही लोकप्रतिनिधींचा स्वभाव बनला आहे. आदिवासीबहुल राळेगाव मतदारसंघात विकासासाठी निधी प्रचंड आल्याचे चित्र उभे केले जात असले तरी, कामात…