सन्माननीय हिंदू जन नायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे दिग्रस तर्फे अपंग महिलेला तीनचाकी सायकल व बेघर आजीला घराची व्यवस्था
सहसंपादक:प्रशांत विजय बदकी आज दिग्रस येथे सन्माननीय हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष…
