नोकरी नाही तर सरकार नाही देशातील वाढत्या बेरोजगारी विरोधात भारतीय बेरोजगार मोर्चाचे राष्ट्रव्यापी निषेध आंदोलन.
प्रतिनिधि:रजत रोहनकर,आष्टी वार्ता- कोविड-19 महामारीमुळे देशात चिंताजनक परिस्थीती निर्माण झाली आहे. या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षापासुन आता पर्यंत १३ करोडपेक्षा अधिक नोकऱ्या गेल्या. NRCB च्या रिपोर्ट नुसार प्रत्येक वर्षी प्रत्येक दिवशी…
