अधिष्ठातांच्या बदलीने जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात येणार का? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ. हुमने यांची बदली
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, चंद्रपूर डॉ. अरुण हुमणे यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे अधिष्ठाता म्हणून 28 जानेवारी 2021 रोजी नियुक्त झाले होते. मावळते अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांची कारकीर्द कोरोना नियंत्रणातील अव्यवस्थेने…
