स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या उपस्थितीत हदगाव तालुका कार्यकारिणीची निवड
हदगाव दि.17(प्रतिनिधी) हदगाव तालुक्यातील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली यावेळेस स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.…
