मनसे मध्ये जंबो पक्ष प्रवेश, विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हाती मनसे चा झेंडा
प्रतिनिधी:वरुन त्रिवेदी, वरोरा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मनसेला घवघवीत यश मिळालेले आहे शहरी भागा प्रमाणे ग्रामीण भागातील जनता सुध्दा मनसेचे ध्येय धोरण व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करत असलेल्या कामांमुळे…
