भाकप यवतमाळ तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न,(कॉ.इश्वर दरवरे यांची तालुका सचिवपदी फेर निवड)
सहसंपादक : रामभाऊ भोयर स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे कॉ.गुलाबराव उमरतकर(राज्य कौंसिलर,किसान सभा) यांचे अध्यक्षतेखाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न झाले अधिवेशनाचे उद्घाटन कॉ. विजय ठाकरे (जिल्हाध्यक्ष…
