राळेगाव तालुक्यात अवैध रेती व मुरूम उपसा वाढला: प्रशासनाने तातडीने कारवाई करावी! निवेदनात मागणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील अनेक नद्या व नाल्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असून, जंगल परिसरातील मुरूम उपसाही बेफामपणे सुरू आहे. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त…
