राळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे येथे शेतकऱ्यांना व डिप्लोमाधारकांना स्प्रे पंप व शिलाई मशीन चे वाटप

कीन्ही जवादे येथे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन समिती किन्ही जवादे तर्फे शेतकऱ्यांना स्प्रे पंप व डिप्लोमा धारक महिलांना शिलाई मशीन 75% अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली. सरपंच सुधीर पाटील जवादे…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील कीन्ही जवादे येथे शेतकऱ्यांना व डिप्लोमाधारकांना स्प्रे पंप व शिलाई मशीन चे वाटप

लकी-सुंदर,शुकऱ्या-विक्रम ने मारली बाजी, वडकी वासीयांनी अनुभवला शंकरपटाचा थरार

सहसंपादक : रामभाऊ भोयर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त दि २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय आमदार केसरी शंकरपट तालुक्यातील वडकी येथील सोमेश्वर महाजन यांच्या शेतात नुकताच पार पडला.…

Continue Readingलकी-सुंदर,शुकऱ्या-विक्रम ने मारली बाजी, वडकी वासीयांनी अनुभवला शंकरपटाचा थरार

देवधरी येथे गोऱ्हाची वन्य प्राण्यांनी केली शिकार

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील देवधरी येथील मंगला वाघाडे यांच्या मालकीचा गोरा शेतात बांधुन असताना 24 फेब्रुवारीच्या मध्यरात्री अज्ञात वन्य प्राण्याकडून गोऱ्हाची शिकार करण्यात आली जेव्हा सकाळी देवधरी येथील…

Continue Readingदेवधरी येथे गोऱ्हाची वन्य प्राण्यांनी केली शिकार

ढाणकी शहरात विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा

प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातील विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव अत्यंत भक्ती भावाने व हर्ष उल्हासात २६ फेब्रुवारी बुधवारला साजरा करण्यात आला. शिवरात्र सुरू झाल्यानंतर अगदी रात्री प्रहरी बाराचे…

Continue Readingढाणकी शहरात विविध ठिकाणच्या महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा

राजधानी दिल्ली येथे भारतीय मराठी संमेलनामध्ये निलेश तुरके यांची कविता गाजली

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आटमुर्डी गावातील कवी निलेश दिगांबर तुरके यांनी राजधानी दिल्ली येथे झालेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शेतकरी प्रश्नावर कविता सादर करून आपला ठसा…

Continue Readingराजधानी दिल्ली येथे भारतीय मराठी संमेलनामध्ये निलेश तुरके यांची कविता गाजली

राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणारे विविध कार्यक्रम उत्साहात साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर . लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीद्वारा थोर समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरातन जागृत माता मंदिर वाड नंबर एक वॉर्ड नंबर…

Continue Readingराष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणारे विविध कार्यक्रम उत्साहात साजरा

एसीबी कडून तेलंगना सीमेवर अटक केलेल्या RTO अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा: मनसेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक यांच्याकडे मागणी

. खरे आरोपी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आंनद मेश्राम हेच असल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. चंद्रपूर :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील पथकाने RTO…

Continue Readingएसीबी कडून तेलंगना सीमेवर अटक केलेल्या RTO अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा: मनसेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक यांच्याकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराज जगाला दिशा देणारे राजे :- नामदार प्रा डॉ अशोक उईके

शिवतीर्थावर लोकांची गर्दी शिवरायांना मानाचा मुजरा विविध कार्यक्रमाचे आयोजन सहसंपादक : रामभाऊ भोयर स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज स्वराज्य जननी मॉ साहेब जिजाऊ यांच्या संस्कारांतून घडलेले स्वराज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी…

Continue Readingछत्रपती शिवाजी महाराज जगाला दिशा देणारे राजे :- नामदार प्रा डॉ अशोक उईके

प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने, निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल, वर्धा मध्ये धाम नदी पवनार परिसरात राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान

सहसंपादक : रामभाऊ भोयर पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी नागपूर, 23 फेब्रुवारी, 2025:- परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी…

Continue Readingप्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेने, निरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल, वर्धा मध्ये धाम नदी पवनार परिसरात राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियान

राळेगाव तालुका स्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण ,राजीव गांधी महाविद्यालय येथे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर राष्ट्रीय शिक्षणधोरण २०२० अंतर्गत राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ताविषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी राजीव गांधी महाविद्यालय राळेगाव मध्ये तालुका शिक्षकांचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण 24 ते 1 मार्च 2025…

Continue Readingराळेगाव तालुका स्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण ,राजीव गांधी महाविद्यालय येथे आयोजन