वाहनावरचा ताबा सुटल्याने कारचा भीषण अपघात; चालक ठार तर एक गंभीर जखमी
प्रतिनिधी//शेख रमजान ढाणकी जवळील महागाव फाट्या जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या गाडीच्या अपघातात होऊन शिवराज देशमुख चालकाचा मृत्यू झाला आहे तर माधव गंगाराम जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली . स्विफ्ट डिजार…
