सावरखेडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथीलस्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्याने वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्सा हात साजरा करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे…
