तुकड्या ची झोपडी स्मरणिका प्रकाशित होईल चंद्रपूर – वणी लोक सभा क्षेत्रात – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्राम स्वराज्य महामंच च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचार प्रेरणेतून गावातील सामान्य व्यक्ती एका पुस्तकात प्रकाशित व्हावा.आणि त्याचं व्यक्तिमत्त्व सर्व घटकांना माहित व्हावे.या साठी सामाजिक…
