संतापजनक :- सिडीसीसी बैंक भरतीत जाणीवपूर्वक अनुसूचित समुदायांना आरक्षण डावलले
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या आंदोलनाला भेट, बैंक अध्यक्ष व संचालकांवर अॅट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्याची केली मागणी. चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती…
