दुःखद बातमी: वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील मराठा बटालियन जवान अक्षय निखुरे शहीद
वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील सुपुत्र अक्षय निखुरे पाकिस्तान च्या सीमेवर अपघातात शहीद झाल्याची घटना घडली आहे.काही वर्षा आधीच सैन्यात सामील झालेल्या अक्षय नीखुरे याचा काल पाकिस्तान सीमेवर झालेल्या एका अपघातात…
