गो. म. वेदक विद्यामंदिरचे श्री. विठ्ठल रेणुकर राज्यात द्वितीय, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेचे केले होते आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर शिक्षणातील गुणवत्तेचा संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष २०२४–२५ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक…
