शाळेची बस पलटी होऊन एका निष्पाप मुलीचा दुर्दैवी मृत्यू: मुलांच्या शिक्षण व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
प्रतिनिधी//शेख रमजान यवतमाळउमरखेड शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. स्टुडंट वेलफेअर स्कुल दहागांव (उमरखेड) शाळेची बस पळशी फाट्याजवळ पलटी होऊन एका निष्पाप मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. दिवटपिंप्री येथील कु.…
