ग्रामपंचायत शिपाई भरती केव्हा होणार? , नागरिकांना भोगावा लागतो त्रास
वरोरा :- जवळपास 4000 लोकसंख्या असणाऱ्या चिकणी या गावातील ग्रामपंचायत मध्ये मागील दोन वर्षापासून शिपाई पद रिक्त असल्याने ग्रामपंचायत नेहमी चालू बंद असते. त्यामुळे येथील नागरिकांना आपल्या अनेक कामासाठी नेहमी…
