निवडणूक काळात दिलेला शब्द पुरके सरांनी पाळला, आष्टोणा येथील विद्या सुर या बेघर महिलेला दिली पंचवीस हजार रूपयांची मदत
सहसंपादक : रामभाऊ भोयर ् नुकताच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील श्रीमती विद्या सुर यांच्या घराची झालेली दुर्दशा तेथील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा भारतीय राष्ट्रीय…
