लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे वर्षवास समाप्ती निमित्त महिलांना भगवान बुद्ध वंदना पुस्तक भेट
चिखली बुद्धविहार येथे वर्षवास महिन्यानिमित्त गेल्या 3 महिन्यापासून रोज ग्रंथापाठ वाचन सुरु होते,मागच्या वर्षी च्या तुलनेत या वर्षी महिलांची संख्या खुप प्रमाणात वाढली असून, मागच्या वर्षी लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे…
