आधुनिक काळातील पत्रकारिता आव्हानात्मक ,आशा सेवीकांचे कार्य प्रेरणादायी_ सुधीर पाटील , उप.विभागीय अधिकारी(साई सेवाश्रम च्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात वैचारिक मंथन )
सहसंपादक : रामभाऊ भोयर शासन ,प्रशासन व पत्रकारिता यांचा नेहमीच सहसंबंध असतो .जनतेला न्याय देण्याचे काम ,विविध प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून होते .त्या सोबतच आशा सेविका यांचे कार्य…
