ढाणकीसह ग्रामीण भागात मोकाट कुञ्यांची धास्ती !, दहापेक्षा अधिक नागरिकांचे तोडले लचके ; खरूज असलेले कुत्रे पिसाळण्याच्या मार्गावर
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी शहरातील नविन बस स्थानक, गल्लीसह ग्रामीण भागात विविध वसाहतींमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. यावर तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी सर्वच स्तरामधून पुढे येत आहे. ढाणकी शहरातील,…
