मन्याळी येथील माळावरच्या महादेवाला भर पावसात भाविकांची गर्दी
बिटरगांव ( बु )//प्रतिनिधी//शेख रमजान बिटरगांव ( बु ) पासून ४ किलोमीटर अंतरावर पैनगंगा अभयारण्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उंच टेकडीवर १२५ वर्षे प्राचीन असलेले महादेवाचे मंदिर आहे . मंदिरामध्ये जाण्या…
