वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची क्रांतीज्योत पालखीचे मानवता मंदिरयेथे आगमन
वंदनीय राष्ट्रसंत.तुकडोजी महाराज यांनी 9 ऑगस्ट 1942 साली जो ब्रिटिश सरकारला लढा दिला होता तो. आजही कायम आहे या अनुषंगाने क्रांतीज्योत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी यावली चिमूर बेनोडा आष्टी…
