चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांमुळे खळबळ; मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर:चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाघांच्या हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मनसे जिल्हा सचिव…
