प्रयत्नाने बुद्धिमत्तेत भर टाकता येते – एसडीओ श्रीकांत उंबरकर
बाह्यप्रेरणेपेक्षा आंतरिक प्रेरणा प्रबळ करा - उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर अनुभवाची शिदोरी आयुष्यात उपयोगी पडेलच - उंबरकर ग्रेट भेट - जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राचा उपक्रम तालुका प्रतिनिधी/३०ऑक्टोबरकाटोल - जीवनात व स्पर्धा…
