सोनामाता हायस्कूल ला माजी विद्यार्थ्यांकडून क्रीडा साहित्य भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर सोनामाता हायस्कूल चहांद ला शाळेतील माजी विद्यार्थी व सध्या याच शाळेत कार्यरत असणारे कु. शितल मोहनराव गावंडे मॅडम व प्रथमेश संजयराव राऊत यांच्याकडून क्रीडा साहित्य भेट…
