गोरगरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा शासनाने मांडला खेळ, अशैक्षणिक कामामुळे शिक्षक ऑनलाईन तर,विद्यार्थी ऑफलाइन
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे म्हणून स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळा काढण्यात आल्या त्याच गावाची लोकसंख्या थोडी वाढल्यानंतर काही खाजगी शाळां त्या…
