गांधी जिल्ह्यात गांधी जयंती पासून जुन्या पेन्शनसाठी आमरण उपोषणाला सुरुवात
सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा जिल्हा गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जात असून गांधीजींनी अनेक गोष्टी अहिंसेच्या मार्गाने जनतेला मिळवून दिल्या याच गोष्टीचा आधार घेऊन महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक…
