पंचायत समिती उमरखेड उमेद महिलांच्या वतीने रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव उमरखेड, २५ ऑगस्ट २०२४ पंचायत समिती उमरखेड येथे उमेद बचत गट महिलांच्या वतीने रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी एकत्र येऊन आपल्या…
