शेतकरी संघटने केली तुपटाकळीत प्रतीबंधित एच टी बी टी कापूसाची लागवड
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक २७जून २०२४ रोजी दिग्रस तालुका येथील तूपटाकळी या गावातील शिवारात शेतकरी संघटनेने आधुनिक तंत्रज्ञान जेनेटिक मॉडिफाइड सीड एच टी बी टी कापूस बियाण्याची लागवड करून…
