पोंभूर्णा शहरातील नागरिक पित आहेत तीन दिवसांपासून गाळयुक्त अशुद्ध पाणी
डायरियाची लागण होण्याचा धोका; नगरपंचायत मात्र धृतराष्ट्राच्या भुमीकेत -दोन महिन्यांपासून फिल्टर मशीनच नादुरुस्त ;आलम संपलेला. -विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांची मुख्याधिकारीकडे तक्रार - पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष एफ. नैताम…
