राळेगाव तालुक्यातील ७३ ग्राम पंचायत ची नरेगा योजनेची जनसुनावणी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ७३ ग्राम पंचायती मधील मनरेगा कामाचे सामाजिक अंकेक्षण प्रकिया महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण सोसायटी मार्फत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ग्रामपंचायत व तहसील यंत्रणा द्वारा…
