यवतमाळमध्ये ४८ तासात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्यां :२०२३ मध्ये विदर्भात १५६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या -संसदेच्या विषेय सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने दिलासा द्यावा -किशोर तिवारी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर शेतकऱ्यांचा वार्षीक महत्वाचा पोळा सण अख्या महाराष्ट्रात साजरा केला जात असतांना व गणरायाचे आगमन होत असतांना यवतमाळ जिल्ह्यात बंजारा ,आदीवासी व दलीत समाजाचे पाच कर्जबाजारी…
