पोंभूर्णा तालुक्यातील अनेक युवकांनी हाती घेतला मनसेचा झेंडा
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:-मनसेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपतीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे जिल्हा सचिव (बल्लारपूर विधानसभा) श्री. किशोर मडगूलवार तथा मनविसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे यांच्या संकल्पनेतुन…
